दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने दोघांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत ...
कुर्ला येथे सिटी किनारा हॉटेलला लागलेल्या आगीत अनिल कनोजिया याचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या वडिलांना पुन्हा धक्का बसू नये ...
पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण झाल्यावर भारतात स्थलांतरित झालेल्या सात डॉक्टरांना तब्बल २० वर्षांनी मुंबईत प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळाली आहे. ...
नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर झाला असून हा प्रकल्प २०१८ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याची माहिती नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन ...