लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काळ्या पैशाबाबतचे ‘ते’ वृत्त फेटाळले - Marathi News | Black money denies 'it' news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या पैशाबाबतचे ‘ते’ वृत्त फेटाळले

विदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबत २०१७ पूर्वी माहिती देणाऱ्यांविरुद्ध खटला भरला जाणार नाही, हे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे. ...

शिक्षण, आरोग्य, घरकूलवर गाजली आमसभा - Marathi News | Education, Health and Family Welfare | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षण, आरोग्य, घरकूलवर गाजली आमसभा

स्थानिक पंचायत समितीची वार्षिक आमसभा आमदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ यात विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली़ ... ...

निर्भया माहितीपटाचा अमेरिकेत प्रिमियर... - Marathi News | Nirbhaya documentary premiere in America ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया माहितीपटाचा अमेरिकेत प्रिमियर...

‘इंडियाज डॉटर’ हा वादग्रस्त माहितीपट ९ मार्च रोजी अमेरिकेत आॅस्कर पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि फ्रीडा पिन्टो यांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...

उपअभियंत्यासह चार मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शिक्षक निलंबित - Marathi News | Four Deputy Superintendents, Gramsevak, teacher suspended with sub-division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपअभियंत्यासह चार मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शिक्षक निलंबित

उपअभियंत्यासह चार मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शिक्षक निलंबित ...

निर्भया प्रकरण ; वकिलांना नोटीस - Marathi News | Nirbhaya Case; Notice to lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया प्रकरण ; वकिलांना नोटीस

महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या दोन वकिलांना बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

स्थायी समिती सभापतिपदी अतुल शितोळे बिनविरोध - Marathi News | Atul Shitole elected as Standing Committee chairperson unanimously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थायी समिती सभापतिपदी अतुल शितोळे बिनविरोध

एकमेव अर्ज दाखल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल शितोळे यांची स्थायी समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. ...

चान्ना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मुख्यालयाला खो - Marathi News | Lose the doctor's headquarters at Channa Health Center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चान्ना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मुख्यालयाला खो

चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. ...

प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी - Marathi News | Ability to make decisions in adverse circumstances | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी

स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते. ...

मुलींचा शिक्षणातील टक्का वाढतोय - Marathi News | Girls' education percentage is increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींचा शिक्षणातील टक्का वाढतोय

शिक्षण घेण्याबाबत मुलींमध्ये निर्माण झालेली आवड, अशा विविध कारणांमुळे मुलींचा शिक्षण क्षेत्रातील टक्का वाढत चालला आहे. ...