राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे टीका करत मुंबई शिवसेनेची असल्यानेच बजेटमध्ये अन्याय करण्यात आल्याचा आरोप सेनेने केला आहे. ...
देशी मद्यावरील कररचनेत बदल होणार असल्याने राज्यात देशी दारू महागणार असून एलईडी बल्ब, पर्सेस, कॅन्सरवरील औषधे, वह्या, बेदाणे तसेच देशी या जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. ...
नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाची गाडी सुस्साट निघाली असतानाच निवीदा प्रक्रियेतील घोळाने स्मार्ट सिटीच्या मार्गात स्पीडब्रेकर निर्माण केला आहे. ...
भारत माता की जय व वंदे मातरम बोलण्यास नकार देणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. ...
विधानपरिषदेचे सभापतींविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...