नाशिक : आयएसएफ बेसबॉल यांच्यातर्फे ऑक्टोबर महिन्यात चीनमधील बोका येथे होणार्या स्पर्धेसाठी रचना विद्यालयातील साक्षी जाधव हिची भारतीय संघात निवड झाली आहे. साक्षी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली विद्यालयातील पहिलीच विद्यार्थिनी आहे. साक्षीच्या नि ...
नवी दिल्ली: अव्वल मानांकित गौरी असीजाने आपले शानदार प्रदर्शन कायम राखताना सरळ डावात विजय नोंदवत योनेक्स सनराईज दिल्ली राज्य बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला़ तर आकाश यादवने मुलांच्या १७ वर्षांखालील गटाचा किताब आपल्या नावे केला़ गौरीने अंतिम फेरीत द्व ...
काणकोण : काणकोण येथील कदंब बसस्थानकासमोरील महामार्गावर झालेल्या मोटरसायकल व स्कुटर अपघातात चौघे युवक जखमी झाले. ही घटना रविवार (दि. 2) रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास घडली. ...
मुंबई : तब्बल ३६ हजार कोटीचा अर्थसंकल्प असणा-या मुंबई महापालिकेच्या कारभारावर राज्य महिला हक्क व कल्याण समितीने जोरदार ताशेरे ओढले आहेत. महिलांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक असतानाही महापालिकेने त्याकडे डोळेझाक केली असून महिलांची ३० टक्के प ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेला राष्ट्रवादी काँग्रेसने हरकत घेतली आहे. नवीन प्रभाग रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष ...
फोटो- दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात येण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतांना स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, प्रा. ए.पी. जोशी ...