लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले - Marathi News | Eknath Shinde in the role of Ramdas Athawale, everyone laughed at Gavai's felicitation ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले

शिंदेंच्या हे लक्षात आल्यावर, ‘आठवले साहेबांनी आठवण केली’ असे शिंदे म्हणाले. ...

कामगारांचा आज संप, वीज पुरवठ्यावर परिणाम; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज - Marathi News | Workers' strike today, impact on power supply; Mahavitaran ready for smooth power supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगारांचा आज संप, वीज पुरवठ्यावर परिणाम; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारची रजा रद्द करण्यात आली आहे. ...

मुंब्रा रेल्वे अपघाताचा तपास महिनाभरानंतरही सुरू; दुर्घटनेत ५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू - Marathi News | Mumbra train accident investigation continues even after a month; 5 passengers died in the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा रेल्वे अपघाताचा तपास महिनाभरानंतरही सुरू; दुर्घटनेत ५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू

मुंब्रा दुर्घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वेने पाच सदस्यीय समिती  स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून अहवाल अद्याप जाहीर झाला नाही ...

‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी  - Marathi News | 'Reduce the prices of CIDCO houses'; Issue presented in the Legislative Session | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी 

या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने तब्बल ६९९ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकण्यात आल्याची टीका होत आहे ...

टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार - Marathi News | Dadoji Konddev Stadium will be 'bold' due to tennis ball cricket; The ground will be dedicated to the season ball competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार

बीसीसीआयकडून मान्यता रद्द होण्याची शक्यता ...

शुभांशू शुक्ला मुलांना म्हणाला, तुम्हीही होऊ शकता अंतराळवीर; कठोर परिश्रम करा, आत्मविश्वास महत्त्वाचा! - Marathi News | Shubanshu Shukla told the children, you too can become an astronaut; work hard, confidence is important! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुभांशू शुक्ला मुलांना म्हणाला, तुम्हीही होऊ शकता अंतराळवीर; कठोर परिश्रम करा, आत्मविश्वास महत्त्वाचा!

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुभांशूने अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. या संवादासाठी ही शाळकरी मुले शिलाँग येथील अंतराळ अनुप्रयोग केंद्रावर एकत्र आली होती. ...

कुलाबा, फोर्ट वगळता बाईक टॅक्सी बेलगाम; परिवहन मंत्र्यांच्या सूचनाही धुडकावल्या - Marathi News | Bike taxis rampant except in Colaba, Fort; Transport Minister's instructions also rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा, फोर्ट वगळता बाईक टॅक्सी बेलगाम; परिवहन मंत्र्यांच्या सूचनाही धुडकावल्या

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चगेट आणि सीएसएमटीवरून रॅपिडो बुक करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी ही सेवा उपलब्ध नसल्याचे ॲपवर दाखवण्यात आले. ...

‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर  - Marathi News | Meals on ‘X’ for Rs 70, searching’ at the station; Railway miracle, discontent among passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 

माफक किमतीत पोटभर जेवण मिळणार असल्याच्या या ‘गूड न्यूज’मुळे कोट्यवधी रेल्वे प्रवासी हुरळून गेले होते. ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | What is the preliminary investigation report of the Ahmedabad plane crash?; The cause is still under investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

सदर अपघातातील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एएआयबीला सर्व सहकार्य केले ...