सावर्डे (लो.प्र.) : कुडचडे येथील प्रेरणा सांस्कृतीक मंडळातर्फे यंदाही दुसरी अखिल गोवा नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली असून या कार्यक्रमांतून जो निधी गोळा होणार आहे तो सरकारमार्फत नेपाळ येथील पुरग्रस्थांसाठी देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व ...
फलटण : छेडछाडीच्या संशयावरून मारहाण झालेल्या बरड येथील युवकाने रविवारी आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. रवी बागाव (२१) असे आत्महत्य ...
वास्को : झुवारीनगर येथे एका अज्ञात वाहनचालकाने रात्री 11.30 च्या सुमारास एका पादचार्याला जोरदार धडक दिली. त्याला जखमी अवस्थेत त्याला चिखली येथील सरकारी कुटीर रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचे निधन झाले. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ...
सूडातून खून : काकाने मारल्याचा मनात रागबिडकीन (जि. औरंगाबाद) : खेळण्या- बागडण्याच्या, मौजमस्ती करण्याच्या वयात ११ वर्षांच्या भावाने चार वर्षांच्या चुलत बहिणीचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी बिडकीन परिसरातील जैतापूर- पैठणखेडा ...
बीड : कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना युनियन बँक ऑफ इंडियाने नोटीस बजावली आहे.नोटीशीत त्यांच्या मालमत्तेचा ऑनलाईन लिलाव केला जाणार असल्याचे नमूद केले आहे. मुंडे यांनी २० ...