ही सक्ती चुकीची असून, दाखले नसतील तर जनरल रजिस्टरमधून त्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन भरावी, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ...
निकवेल : आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा म्हणून लोक प्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर केटीवेअर करण्याची मागणी नदीकाठ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आरम नदीवर केटीवेअरचे मोजमाप अधिकारी करून घेतात आणि निघून जातात. असे बर्याच वर्षापासून सुरू आहे. ...
विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात प्रा. श्रीकांत मुळे यांच्या अर्धउत्क्रांत कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ.रवींद्र शोभणे, डॉ. वसुधा वैद्य, ज्योती भगत व सचिन उपाध्याय. ...
सांगली : कानाला हेडफोन लावून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना मालगाडीची धडक बसल्याने सांगलीतील डॉक्टर तरुणी नीता पंडित गायकवाड (३४) ही जागीच ठार झाली. विश्रामबाग रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. ...