लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

क्रीडा संस्कृती रुजू शकेल? - Marathi News | Can the culture of sports be addressed? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रीडा संस्कृती रुजू शकेल?

आॅलिम्पिक स्पर्धा हे प्रत्येक देशातल्या संस्कृतीची पातळी मोजण्याचे परिमाण मानले जाते. पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि सुवर्णपदके जिंकणाऱ्या ...

मी पोलीस दलातील गटबाजीचा बळी - सुनील पारसकर - Marathi News | I am the victim of gang rape in the police force - Sunil Parskar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पोलीस दलातील गटबाजीचा बळी - सुनील पारसकर

पोलीस खात्यातील गटबाजीतून किंवा गटागटांच्या राजकारणातून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याचे षडयंत्र रचले, असा दावा करीत निलंबित उप पोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर ...

पोलिसांना आठ सुट्यांचा मोबदला - Marathi News | Police redeemed eight vacations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना आठ सुट्यांचा मोबदला

साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केलेल्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देण्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याला गृह विभागाला अखेर आठ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. ...

लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | Rape attempt on woman in local area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीवर एका तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चर्चगेटकडे जाणाऱ्या मरिन लाइन्स स्थानकाजवळ ...

तुमच्यातल्या हीरोला ओळखा - सत्यार्थी - Marathi News | Identify Your Hero - Satyarthi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्यातल्या हीरोला ओळखा - सत्यार्थी

तुमच्यातल्या हीरोला ओळखा, बाहेरच्या मुखवट्यांवर विश्वास ठेवू नका, असा संदेश नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला. आयआयटी मुंबईच्या ...

नागरिकांच्या समाधानासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Prepare the administration of citizens' solutions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांच्या समाधानासाठी प्रशासन सज्ज

ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयात ९ आॅगस्टला होणाऱ्या समाधान शिबिराची संपूर्ण तयारी झाली ... ...

ंपेटला क्र ांतीचा वणवा! - Marathi News | Split! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ंपेटला क्र ांतीचा वणवा!

इंग्रजांविरु द्ध पेटलेल्या नागरिक ांनी संतप्त होत वॉक र रोड पोलीस चौकीला आग लावली, सिटी क ोतवाली पोलीस स्टेशनवर दगडफेक के ली. ...

निकालांच्या गाडीने अखेर घेतला वेग - Marathi News | The final takeoff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकालांच्या गाडीने अखेर घेतला वेग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे. ...

नागपुरात घडणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन - Marathi News | Visiting tribal culture will take place in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात घडणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

आदिवासी जीवन, कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, ...