कामोठेमधील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये तीन दिवसीय जिज्ञासा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ८ वी ते १० वी मधील २४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक ...
अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करून, अलिबाग व मुरुड तालुक्यांच्या ...
रोहा-कोलाड रस्त्यावर स्कॉर्पियो आणि मोटारसायकल यांच्यात शुक्रवारी रात्री अपघात झाला. या दोन्ही वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर ...
शहरासह विभागातील तरु णमंडळींकडून दुचाकी वाहने चालविण्याचे सध्या पेव फुटले आहे. यात अनेक अल्पवयीन असून काही तरु णांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ...
येथील नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेतील माध्यमिक विभागाची मान्यता रद्द करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी मात्र या निर्णयाने पुन्हा एकदा वाऱ्यावर आले आहेत. ...
बळीराजाला पावसाकडून सातत्याने हुलकावणी दिली जात आहे. यातून ठाणे व पालघर जिल्ह्यातील भात हातून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यास काहीअंशी पायबंद घालण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांतील ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी ढेकाळे गावाच्या हद्दीत वाघोबा खिंडीजवळ दरड कोसळली आहे. मात्र,काँक्रीटच्या बांधामुळे डोंगरावरून पडलेले दगडमाती रस्त्यावर आले नाही. ...
डहाणू-बोर्डी सागरी मार्गावर खड््यांचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर खडी मिश्रणाने ते बुजवण्या पेक्षा मातीची मलमपट्टी करण्यात धन्यता मानली ...