एफटीआयआयच्या (फिल्म अॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडीया) विद्यार्थी आंदोलनामुळे संस्थेमधील सर्व कामकाज ठप्प झाले असून, येथील कर्मचाऱ्यांना कोणतेच काम नाही, ...
पुणे : कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. येत्या चार दिवसांपर्यंत या भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी तसेच विदर्भात बर् ...
लातूर : जिल्ातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत टेंडर करण्यात आले आहे़ जिल्ातील मागील दहा ते पंधरा वर्षांपासून एकाच कंपनीला हे काम देण्यात आले आहे़ या संस्थेची मुदतवाढ संपली असतानाही वाढीव मुदत देऊन कामकाज केले ...
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगद्याजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. मागील आठवड्यात याच ठिकाणी दरड कोसळल्यानंतर खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे आज ...