बावनथडी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या तुमसर तालुक्यातील कमकासूर गावाचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) येथे करण्यात आले. पण रामपूर (हमेशा)चे पुनर्वसन विकासापासून कोसो दूर आहे. ...
संघटनेच्या कार्यकर्त्यांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करून, या प्रकरणाची शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी पतितपावन संघटनेने केली आहे. ...
सार्वजनिक वाहनांकडून ५० रुपये प्रवेश शुल्क वसूल करण्यासाठी १३ ठिकाणच्या चेकपोस्टला परवानगी दिली असताना प्रत्यक्षात ठेकेदाराकडून १६ ठिकाणी चेकपोस्ट लावून वसुली केली जात आहे. ...