लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अन् त्याने मृत्यूनंतरही जपली सामाजिक बांधिलकी - Marathi News | And after his death, he became a social commitment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् त्याने मृत्यूनंतरही जपली सामाजिक बांधिलकी

दहशतवाद्यांशी चार हात करताना कायमचे पंगुत्व आलेल्या एका माजी सैनिकाने मृत्यूनंतही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ...

परिवहन कंत्राटींना वेतन मिळाले - Marathi News | Transport contractors got salaries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परिवहन कंत्राटींना वेतन मिळाले

मीरा-भार्इंदरची परिवहन सेवा चालवणाऱ्या कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये तडजोड होऊन कर्मचाऱ्यांना थकीत वेतन रोखीने देण्यात आले ...

२८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य - Marathi News | 28 The water of the place is not suitable for drinking | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

शासकीय आरोग्य प्रयोगशाळेच्या आॅक्टोबर महिन्यातील अहवालात जिल्ह्यातील १२ टक्के पाणी दूषित आढळून आले असून ... ...

मुख्यमंत्री घेणार आदिवासी उपयोजनेच्या निधीचा आढावा - Marathi News | Chief Minister will review the funds of Tribal Sub-Plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री घेणार आदिवासी उपयोजनेच्या निधीचा आढावा

उत्तर महाराष्ट्र : सोमवारी मंत्रालयात बैठक ...

कर्करोगावर मात करून जिद्दीचे दर्शन घडणारा ‘तरुण’ - Marathi News | The 'Turbulence' which shows the stubbornness of cancer by overcoming cancer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्करोगावर मात करून जिद्दीचे दर्शन घडणारा ‘तरुण’

वय वर्षे केवळ ७२... घशाच्या कर्करोगावर मात करण्याची अचाट इच्छाशक्ती... संघर्षमय जीवनात प्रकाशवाटा शोधण्याची प्रेरणा देणाऱ्या दीपमाळा (त्रिपुरा) तयार करून चरितार्थ ...

एक पणती उजळू त्यांच्या दारी! - Marathi News | One mercilessly brightens their door! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक पणती उजळू त्यांच्या दारी!

‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे. ...

पाणी नसल्याने शेतकरी होणार उद््ध्वस्त - Marathi News | Due to lack of water, farmers will be ready | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी नसल्याने शेतकरी होणार उद््ध्वस्त

जलचिंतनचा दावा : रब्बीला आवर्तनच नाही मिळणार ...

प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्क्याचे भूखंड - Marathi News | Plant Land | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्क्याचे भूखंड

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करण्याकरिता जेएनपीटी व राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी - Marathi News | KDMC's development is the responsibility of the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते ...