मुरुड : एका चारचाकी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव शिवारात घडली. या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सवाला एक परंपरा आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा केवळ संस्काराच्या शिदोरीवर आजही उभी आहे. तोच उत्साह अन् तेच एकीचे बळ या उत्सवात पहायला मिळते आणि लाखो बघणार्यांचे डोळे दिपून जातात. ...
जळगाव : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी खाजगी लक्झरी बसेसचा थांबा नेरी नाका परिसरात सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी लक्झरी व प्रवासी येऊ लागले आहेत. मात्र पार्किंग व्यवस्थेचा अभाव, बसस्टॅड परिसरातील बहुतांश भागात असलेला अंधार आणि थातूरमातूर केल ...