पुणे : लॉटरी लागल्याचा इमेल पाठवून बक्षिसाचे पैसे मिळवण्यासाठी खात्यामध्ये 85 हजार 500 रुपये भरायला लावत महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 जुलै ते 6 जुलैदरम्यान घडली. ...
नवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेनेने आंदोलन केले. महापौरांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी करत सत्ताधार्यांचा निषेध केला. ...
कुर्डूवाडी : येथील तुळजाभवानी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेचा निकाल ८५ टक्के लागला. या परीक्षेत थोरात सोनाली सर्जेरावने ७९ टक्के गुणासह प्रथम, गलांडे प्रियंका धनाजी ७४.६७ टक्के गुणांसह द्बितीय तर उपासे प्रीती हनुमंतने ७३.२५ टक्क ...
सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्र ...