मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे. ...
विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जवळपास ६० जणांची फसवणूक केल्याचा प्रकार वाशीमध्ये घडला आहे. या प्रकरणी कंपनी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ठाणे, नवी मुंबई तसेच मीरा-भार्इंदर भागातील पर्यावरण खात्याशी संबंधित तसेच सीआरझेडने बाधित असलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा होणार आहे ...
खारघर येथील सिडकोचे तीन भूखंड तब्बल ४३९ कोटींना विकले गेले आहेत. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत एकाच दिवसात ४३९ कोटींची भर पडली आहे ...