सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोमवारी येथील बाजारात सोने २० रुपयांनी महाग होऊन १० गॅ्रमला २६,५७० रुपये झाले. मात्र चांदीला २०० रुपयांचा फटका बसून ती ३६ हजार रुपये किलो अशी घसरली. ...
तपास यंत्रणांना जर एकाच प्रकरणाची माहिती जर रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर खाते, सेवा कर विभाग, अशा विविध विभागांकडून हवी असेल तर सध्या त्याचा विशिष्ट असा फॉरमॅट नाही. ...
महाड नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षपदी सुनील कविस्कर, उपनगराध्यक्षपदी ...
ग्रीसमधील जनतेने युरोपीय संघांच्या अटींच्या विरोधात मतदान केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीवर मात करीत भारतीय शेअर बाजारांनी तेजी नोंदविली. ...
महाड तालुक्यातील खर्डी गावात महाड विभागीय कृषी अधिकारी आणि पुण्यातील वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या पाणलोट योजनेत सुमारे २६ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा व ...
आपल्या देशात जवळपास आठ दशकांनंतर केल्या गेलेल्या सामाजिक-आर्थिक व जातलक्षी जनगणनेची जी काही आकडेवारी अलीकडेच अंशत: प्रकाशित झाली ती अपूर्व नसली तरी उपयुक्त मात्र निश्चितच आहे. ...