लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जळीतकांड प्रकरणात आरोपीचे ब्रेनमॅपिंग - Marathi News | Brainmapping of the accused in the case of burning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जळीतकांड प्रकरणात आरोपीचे ब्रेनमॅपिंग

सिंहगड रस्त्यासह सनसिटी रस्त्यावर ९० वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तरुणाला स्वारगेट पोलिसांनी पकडून दिल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी त्याला अटक केली. ...

विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड - Marathi News | Resource for premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. ...

कंपनीने घातली तुटीत भर - Marathi News | COMPLETED COMPLETE LOOKS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीने घातली तुटीत भर

प्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. ...

नाट्यगृहाचे पार्किंग बनले गोडाऊन - Marathi News | Godown parking became the godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहाचे पार्किंग बनले गोडाऊन

घोले रस्त्यावरील पंडित नेहरू सांस्कृतिक भवनाच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज सर्व सेवासुविधांयुक्त इमारत उभी राहिली. ...

महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ - Marathi News | Increase in fibroids that occur in women in the womb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ

दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. ...

साक्षीदारांचा भत्ता झाला दुप्पट! - Marathi News | Witnesses double the allowance! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साक्षीदारांचा भत्ता झाला दुप्पट!

साक्षीदार न्यायालयात उपस्थित राहावे यासाठी त्यांचा आहार व प्रवास भत्ता प्रतिदिन १०० ऐवजी २०० रुपये करण्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. ...

स्मार्ट सिटीसाठी जाणून घेणार मते - Marathi News | Know the Smart City | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीसाठी जाणून घेणार मते

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेशासाठी महापालिकेतर्फे नागरिकांचे अभिप्राय घेण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. ...

बीआरटी बसथांब्यांना चढलाय गंज - Marathi News | BRT bushes have increased color | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटी बसथांब्यांना चढलाय गंज

जलदगती आणि उच्च प्रतीची प्रवासीकेंद्रित सार्वजनिक बससेवा देण्याचे दिवास्वप्न पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी दाखविले. ...

भुशी धरणाच्या पायऱ्या पावसाअभावी कोरड्या - Marathi News | Bhushi dam steps dry due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुशी धरणाच्या पायऱ्या पावसाअभावी कोरड्या

दहा दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी लोणावळ्यातील निसर्गरम्य धबधबे कोरडे पडले आहेत़ ...