लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भूमाफियांचे आव्हान - Marathi News | The challenge of landlines | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूमाफियांचे आव्हान

सिडकोच्या आवाहनाला केराची टोपली दाखवित भूमाफियांनी आता थेट सिडकोलाच आव्हान दिले आहे. संभाव्य कारवाईची कोणतीही पर्वा न करता अतिक्रमणांचा धडाका सुरूच आहे. ...

बोर्ड, कॉलेजच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना - Marathi News | The students of the college, the wrong punishment of the college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोर्ड, कॉलेजच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना

१७ नंबरचा अर्ज भरून बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्य मंडळ आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून अन्याय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

खडकवासला धरण पुनरुज्जीवनाचे पुणे मॉडेल - Marathi News | Pune model of Khadakvasla dam reunion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण पुनरुज्जीवनाचे पुणे मॉडेल

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची लोकचळवळ ग्रीन थंब व श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने सुरू आहे. ...

‘सीडीआर’ लूटमारीला बसणार चाप - Marathi News | 'CDR' will arise for looting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सीडीआर’ लूटमारीला बसणार चाप

विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) तपास करण्याच्या नावाखाली मिळवून काही पोलीस अधिकारी स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. ...

जळीतकांड प्रकरणात आरोपीचे ब्रेनमॅपिंग - Marathi News | Brainmapping of the accused in the case of burning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जळीतकांड प्रकरणात आरोपीचे ब्रेनमॅपिंग

सिंहगड रस्त्यासह सनसिटी रस्त्यावर ९० वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तरुणाला स्वारगेट पोलिसांनी पकडून दिल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी त्याला अटक केली. ...

विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड - Marathi News | Resource for premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. ...

कंपनीने घातली तुटीत भर - Marathi News | COMPLETED COMPLETE LOOKS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीने घातली तुटीत भर

प्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. ...

नाट्यगृहाचे पार्किंग बनले गोडाऊन - Marathi News | Godown parking became the godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहाचे पार्किंग बनले गोडाऊन

घोले रस्त्यावरील पंडित नेहरू सांस्कृतिक भवनाच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज सर्व सेवासुविधांयुक्त इमारत उभी राहिली. ...

महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ - Marathi News | Increase in fibroids that occur in women in the womb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ

दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. ...