भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले. ...
डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला शिवसेनेने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे. या मालिकेचे आयोजन म्हणजे मुंबई हल्ल्यातील ...
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारताच्या ज्युनिअर (अंडर-१९) क्रिकेट संघाला आज, रविवारी तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे ...
भारताची स्टार बॅडमिंटनपटूू, पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ...
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय ...
ठाणे शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरात विविध स्वरूपांचे ह्यपब्लीक प्रायवेट पार्टनरश्ीप (पीपीपी)च्या माध्यमातून प्रकल्प हाती घेतले आहेत. ...