म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
समाजात इच्छा रुजवण्याची क्षमता सिनेमामध्ये असते. बहुसंख्याकांच्या शक्तिप्रदर्शनापेक्षाही कलेची ही अमूर्त ताकद अधिक परिणामकारी असते, हे बहुधा निवड समितीला कळलेले नाही ...
‘‘आमच्या घोडय़ांमुळे प्राणिमित्रंना एवढा त्रस होतो, म्हणून ते कोर्टात गेले, मग रेसकोर्सच्या घोडय़ांवर का नाही बंदी आणली? रेसकोर्स वगैरे सगळा श्रीमंतांचा खेळ आहे. ...
चित्र काढण्याच्या प्रक्रि येतच ‘विचार’ दडलेला असतो. एका बॉलपेनने शुभ्र कागदावर रेषा काढायला लागा. काढलेली रेषा बघत बघत पुढचे चित्र काढत जा. आपोआपच एक कल्पना जन्म घेईल.. ...
मी परीक्षकांपुढे उभा राहिलो. आता माझी ख:या अर्थाने परीक्षा होती. मी थेटच सांगून टाकलं, ‘‘सर, मला हे जमणार नाही!’’असतील, नसतील ती सारी कारणं सांगून टाकली. ...
आयआयटीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या पण पैशाअभावी आयआयटीत प्रवेश घेऊ न शकणा-या उत्तरप्रदेशमधील दोघा भावांना मनुष्यबळ विेकास मंत्री स्मृती इराणींनी दिलासा दिला आहे ...
तणावामुक्त होण्यासाठी योग महत्त्वाचा असून यामुळे जगभरात शांतता व नवीन उर्जा निर्माण करण्याची एक संधी मिळाली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ...