मराठवाड्यातील सततचा दुष्काळ आणि सरकारी उपाययोजनांचा समाचार शिवसेना २८ व २९ नोव्हेंबरला घेणार आहे. सेनेचे मंत्री, नेते, उपनेते मराठवाड्यातील दाहकता अनुभवून त्याचा ...
बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आली असली तरी महाराष्ट्रात मात्र आर्थिक उत्पन्नाचे ते मोठे स्त्रोत असल्याने सध्या बंदी घालता येणार नाही, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. ...
सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री एका तरुणीशी लगट करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला ‘लोकमत’चे कर्मचारी सचिन खामकर यांनी प्रसंगावधान दाखवून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली. ...
बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या चारही नगरसेवकांचा युक्तिवाद संपला नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले ...
नव्या ‘बेगर्स अॅक्ट’मध्ये भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीस शिक्षा न ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षेऐवजी त्यांचे समुपदेशन करून पुनवर्सन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ...