ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
रालोआने या सुधारणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा, ग्रामीण भागातील पायाभूत सोयी, गरिबांसाठी घरे, औद्योगिक वसाहती आणि शाळा, रुग्णालये या सारख्या सामाजिक प्रकल्पांमधून ...
गौतम गंभीर व रॉबिन उथप्पाने चांगली सुरुवातीनंतर कोलकात्याच्या फलंदाजांवर लगाम लावण्यात हैदराबाद सनरायझर्सच्या गोलंदाजांना यश आले असून त्यांनी कोलकात्याला २० षटकांत १६७ धावांवर रोखले आहे. ...