आपल्याकडे आजही बऱ्याचदा मुलींनी बाइक चालविणे या गोष्टीकडे आश्चर्याने पाहिले जाते. त्यातही अॅव्हेंजर, बुलेट किंवा स्पोटर््स बाइक चालवताना मुलगी दिसली, ...
नव्वदच्या दशकात म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘आशिकी’चा दुसरा भाग ‘आशिकी २’देखील तितकाच यशस्वी ठरला. त्यामुळेच आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूूर यांची आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणना होऊ लागली. ...