जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुरुवारी आयोजित युवा महोत्सव स्पर्धेत परीक्षकांनी चुकीचा निकाल दिल्याची तक्रार लक्षवेधी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. ...
जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा ...
बारामती : वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळ ...
जळगाव : जिल्ातील एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सर्वात कमी राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी या तालुक्यातील सर्व जि.प. शाळा दत्तक घेतल्या असून या ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच् ...