येथील प्रतिष्ठेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत मंगळवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला. ...
औरंगाबाद महापालिका निवडणूक शिवसेना-भाजपा युतीने संयुक्तपणे लढविली होती. त्यानुसार महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बैठकीत सूत्र ठरले ...
‘अच्छे दिन’ येणार असल्याचे स्वप्न दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीत बहुतांश योजनांचे अनुदान बंद केल्याने राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. ...
स्थानिक राजीव भवनात सोमवारी आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५ जोडपी विवाहबद्ध झाली. ...
आठ तालुक्यांमधील २३९ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूक गुरूवारी घेतली जाणार असून यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ...