सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीसमोर नमते घेत राज्य सरकारने राज्यात २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे वृत्त आहे. ...
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न भंगले असून अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिनने सायनाचा १६-२१, १९ -२१ ने पराभव केला आहे. ...
मुंबईतील ख्यातनाम सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने सुरक्षेचे कारण पुढे करत कॉलेजच्या मल्हार या फेस्टिव्हलमध्ये मुलींच्या शॉर्ट्स घालण्यावर निर्बंध घातले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले असून २०१५ मध्ये देशभरात दररोज संघाच्या ५१, ३३५ शाखा भरतात असा दावा केला जात आहे. ...