जपानमधला चेरीब्लॉसम पाहायला, नाही तर आयुष्यात एकदातरी स्कूबा डायव्हिंग करायचंच म्हणून पूर्वी प्रवासाला जायच्या का स्त्रिया?-आता जातात! त्यांच्यामागोमाग नंबर लागतो तो आजी-आजोबांचा! ...
शाहरूख काजोलने गाणो गायले त्या स्विस खेडय़ात, गूळ-काकवी तयार होते त्या गावात, फ्लेमिंगो दिसतात त्या खाडीच्या काठी, इस्त्रयलमधल्या सहाशे गायींच्या गोठय़ात, नाशिकजवळच्या वायनरींमध्ये .. कुठेकुठे जात असतात लोक! ...
भारताची आइस हॉकी टीम. स्पर्धेला जाण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. - मूकबधिर मुलं. ‘व्यक्त’ होण्यासाठी त्यांना हवा होता थोडा निधी. - गरीब घरातली मुलं. पण पुस्तकंच नाही! - कोणाकडेच प्रत्यक्ष हात न पसरताही गोष्टी मार्गी लागल्या! कसं झालं हे?. ...
जगभरात सहा अब्ज लोक आणि त्यांच्या विचारांच्या सहा अब्ज त-हा. पुढय़ात पसाभर माहिती! त्यातली हिण-कुसे कशी पाखडायची? त्यापायी वाहून कसे जायचे नाही? त्यातले नेमके प्रकाशकण कसे उचलायचे? - याचे शिक्षण म्हणजे माध्यम साक्षरता. बरं-वाईट काय, हे एकदा का कळलं, ...
दृश्य म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं ते कि दिसण्यातून जे आकलन होतं ते? - दृश्य केवळ प्रतिमा किंवा त्याच्या अर्थापुरतं मर्यादित राहत नाही. ते आपल्या आकलनातही बरीच भर घालतं! ...
नाताळ जवळचा वाटतो, कारण लहानपण ख्रिश्चनांमध्ये गेलेलं. खडकमाळआळीच्या परिसरात दोन चर्च आहेत. त्याच परिसरात पंचहौद मिशनच्या इंग्रजी नाव असलेल्या शाळेत मराठीत शिकलो. ...