इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या लढतीच्या वेळी सट्टा लावताना तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
आठव्या पर्वात अव्वल चारमधील स्थान अधिक मजबूत करण्यास उत्सुक असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे. ...
गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली. ...
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ...
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम याने आपल्या आक्रमक शैलीने कर्णधारपदाचे नवीन मापदंड तयार केले असून इतर सर्वजण त्याचे अनुकरण करीत आहेत, असे मत जलदगती गोलंदाज टीम साउथी याने व्यक्त केले आहे. ...
बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स क्लबने ३४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना अनुक्रमे किशोरी व कुमारी गटाचे शानदार विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट पटकावले. ...