वसई-विरार उपप्रदेशामध्ये प्रथमच सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. तरूणांनी लष्कराकडे आकर्षित व्हावे याकरीता कर्नल व अन्य सहकाऱ्यांनी विवा महाविद्यालयात मार्गदर्शन ...
आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला ...
‘‘पर्यावरणाला बाधा पोहोचवून केलेला विकास काय कामाचा? यापुढे महामार्ग चकचकीत तर होतीलच, पण त्यांचं नैसर्गिक सौंदर्यही वाढेल. वृक्षारोपणासाठी लागणारी जागा पूर्वी गृहीतच धरली जात नव्हती, आता त्यासाठी स्वतंत्र नियोजन केलं जाईल. पैशांची ददात असणार नाही आण ...
महामार्गावरील डांबरीकरणाला टप्प्याटप्प्यानं हद्दपार करताना कच्च्या मालाचा उपयोग केला जाईल, प्रदूषणाला आळा घातला जाईल, स्थानिक नागरिक, शेतक:यांचा सहभाग वाढवताना भौगोलिक स्थितीही विचारात घेतली जाईल. ...
पेण पोलीसांना २३ मे २०१२ मध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची तक्रार मिळाली होती, परंतु पोलीसांनी त्या घटनेचा शोध कार्यक्षमतेनं घेतला नाही अशी कबुली रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली आहे. ...
सरकारला धडकी भरवणारं गुजरातमधलं आंदोलन अवघ्या चाळीस दिवसांत उभं राहिलं, यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. आंदोलनामागे कोणती तरी राजकीय शक्ती असावी, असा तर्क काढला जात असला तरी तो खरा नाही. ...
‘इसिस’च्या नावाचा वापर करून महिनाभरात 12 लाख ट्विट झाले. दिवसाला सुमारे 40 हजार ट्विट लाखभर ट्विटर अकाउंट्स इसिसशी संबंधित आहेत. जगभरातली तरुण मुलं या संघटनेत सामील होताहेत. भारतही त्यात मागे नाही. काय आहे ‘इसिस’ची मोडस ऑपरेंडी? तरुणांना तिचं एवढं आ ...
एक महंत, एकटेच. निवांत. एका बाजूला बसलेले. त्यांच्या बरोबरीचे बाकी सारे दरबार लावून माणसांच्या गोतावळ्यात, स्वस्तुतीच्या आणि भक्तांच्या सेल्फीच्या मोहात अडकलेले. हे महंत मात्र एका बाजूला शांत. त्यांना सहज विचारलं, ‘मागच्या सिंहस्थात आणि आता सुरू होत ...
पं. भीमसेन जोशी यांची तंबो:यांची जोडी प्रवासात फुटली. त्यांनी लगोलग ‘बडा घर’ गाठलं. पं. जसराज यांनी आव्हान दिलं, ‘अस्साच’ तानपुरा पाहिजे. अमेरिकन तानपु:याची ती सुधारित आवृत्ती पुढे ‘सफारी तानपुरा’ म्हणून नावाजली! जुन्या-जाणत्या दिग्गजांपासून तर आजच् ...