धुळे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी 7 आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांनी सोमवारी प्रत्येकी 20 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. ...
विजय सरवदे ,औरंगाबाद विद्यमान जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत सर्वपक्षीय नाराज सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्याची व्यूहरचना आखली आहे. ...
गंगापूर : तालुक्यातील वैयक्तिक विहिरींचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी केळकर यांना दिवसभर कोंडून टाकल्याची घटना सोमवारी घडली़ ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५ वर्षांसाठी देण्यात आलेल्या २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यासाठी गौण खनिज अधिकाऱ्यांसह तहसीलची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ...