पणजी : युवा पिढीला कृषिविषयक अभ्यासक्रमात कारकीर्द घडविण्याची संधी देणार्या केपे तालुक्यातील सुळकर्णे येथील कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. कृषी शिक्षण देणारे गोव्यातील हे पहिले कृषी महाविद्यालय आहे. ...
पुणे : सुधारीत भाडेदरानुसार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही सुमारे ४ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे त्यासाठी मु ...
नवी मुंबई : दिवाळे गावाच्या खाडीकिनारी एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असून आत्महत्येची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
नवी मुुंबई : विमानतळ प्रकल्पाकरिता पुनर्वसन व पुर्नस्थापन योजनेअंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत १५ ऑगस्टला होणार आहे. कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली या गावांसाठी ही सोडत होणार आहे. एकूण ७४३ भूखंडांच ...
जयपूर: शरीराने उंचापुरा असो किंवा लहान, विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी ही दोन्हीही तत्त्वे आधारभूत नव्हेत़ यश गाठावयाचे असेल तर यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी करण्यासाठी ध्येय निश्चित करण्याचा संकल्प यालाच आधारभूत मानायला हवे, असे मत भारतीय मूलनिवासी ...
हणखणे : कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थानची विद्यमान समिती पेडणे उपजिल्हाधिकार्यांनी बरखास्त केली आहे. उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी काढलेल्या आदेशाद्वारे समिती बरखास्त केल्यानंतर प्रशासक अधिकारी म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची ...