जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे ...
पुणे : महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या स्वच्छ संस्थेच्या कर्मचा-यांना आता प्रति घर 30 ऐवजी 50 रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स् ...
पुणे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाने उत्कृष्ट पारंपारिक शिल्पे, कलाकुसर आणि भारतीय संस्कृतीचे जतन चांगल्या पद्धतीने केले आहे, असा अभिप्राय देत संग्रहालयाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी. ...
सोलापूर: क्रीडा भारती फुटबॉल क्लबच्या वतीने १५ वर्षांखालील मुलांसाठी शनिवार, दि़ १५ ऑगस्ट व रविवार १६ ऑगस्ट रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर वार्षिक अकॅडमीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे सचिव राजेश कळमणकर यांनी कळविले आहे़ या वार्ष ...
या जुळ्या बहिणींचे एक वैशिष्ट्य म्हणजे दोघी दिवसभर एकमेकींना मारत असतात. सायकल कोणी चालवायची यावरून तर दोघींचे सारखे भांडण सुरू असते. एक सायकल चालवायला लागली की दुसरी लगेच मागून ती ओढायला लागते. यांच्या माराच्या तावडीतून यांचा लहान भाऊही सुटलेला नाह ...
पुणे : ट्रकचा फाळका छातीवर पडून गंभीर जखमी झालेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना 18 जुलै कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक आठमध्ये रोजी घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
चाकू र : चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी शिवारात सुभाष शंकर पाटील या ६५ वर्षीय शेतकर्याने बँकेचे कर्ज व सततची नापिकीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली़ या प्रकरणी भगवंत मलिकार्जून पाटील यांच्या माहीतीवरून चाकूर पोलीसात कलम १७४ ...