पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
खाशांची बिल्डिंग! ...
- शा. न. खिरवडकर स्मृती शास्त्रीय संगीत समारोह : पहिल्या दिवशीचे सादरीकरण आनंददायी ...
कोईम्बतूर: पूर्वोत्तर रेल्वेने महिला बास्केटबॉल स्पर्धेमध्ये आज अटीतटीच्या लढतीत छत्तीसगढला तर केरळ पोलिसांनी दक्षिण मध्य रेल्वेला हरवले़ पहिल्या सामन्यात रेल्वेच्या महिलांनी छत्तीसगढला ९८-८७ ने हरवले़ मधुकुमारी आणि लिबिना यांनी विजेत्या संघाकडून २१- ...
लुटीच्या पैशातून हवाई यात्रा ...
पोटगी देण्यास कसूर ...
त्या विद्यार्थ्याचे अपहरण झालेच नव्हते ...
रायण पूजा बार्देस : म्हापसा अग्निशामक दलामध्ये शनिवार दि. 15 रोजी सकाळी 10 वा. र्शी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भक्तगणांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी) ...
सखाराम शेट्ये ...
३२ कासव जप्त : वनविभागाची कारवाई ...
अतिथींचे स्वागत अजय खोलापूरकर, डॉ. चित्रा मोडक, श्याम देशपांडे, डॉ. दीपक खिरवडकर यांनी केले. आभार मुकुंद मुळे यांनी मानले. ...