भरतसिंह ठाकूर , वडवळ नागनाथ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ हे गाव़ जवळपास पंधरा हजार लोकसंख्या असून, येथे विविध जातीधर्माचे लोक जिवंत असताना गुण्यागोविंदाने राहतात़ ...
कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांचे सर्वेक्षणामध्ये तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या (हेलिकोव्हर्पा) या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ...
येथील आदिवासी विकास अप्पर आयुक्त कार्यालयातंर्गत येणाऱ्या धारणी येथील प्रकल्प अधिकारी (पीओ) पदाची सूत्रे शान मृगंज या नव्या आयएएसने बुधवारी स्वीकारली आहेत. ...
जालना : येथील टी.व्ही. सेंटर परिसरातील आयकर कार्यालयातील निरीक्षक नंदकिशोर मिश्रा यांचे शासकीय निवासस्थान चोरट्यांनी फोडून १४ हजार ३०० रूपयांचे साहित्य चोरून नेले. ...
जालना : मंठा तालुक्यातील देवठाणा उस्वद येथील सवाईराम इसरा चव्हाण (३५) या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. ...