स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम परिषद आणि महादेवराव जानकरांचा पक्ष (काय बरे त्याचे नाव?) या तीन पक्षांना त्या रामदास आठवल्यांसारखे अजून सत्तेबाहेर उन्हात उभे रहावे लागत आहे. ...
कॅगची वक्रदृष्टी देशातील औषध कंपन्यांकडे वळल्यानंतर आता त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहारही उघडकीस आले असून, या गैरव्यवहारात संबंधित कंपन्यांनी डॉक्टर मंडळींना तर सामील करून घेतले. ...
सलमानला शिक्षा झाली, जामीन मिळाला आणि सगळा देश माध्यमांनी ढवळून काढला. ‘जेवढ्या कमी वेळात बेल मिळाला, तेवढ्या कमी वेळात भेळही मिळत नाही’ अशा पातळीवर चर्चा गेली. ...
लोकांच्या मनात माझ्या मुख्यमंत्रीपदाचे गणित मात्र पक्के झाले आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी शनिवारी केले. ...
निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमधील अध्यापकपदाची भरती करताना संबंधित संस्थाचालक आरक्षण डावलण्याचा प्रकार करीत असल्याची बाब समोर आली आहे. ...