असहिष्णूतेवरून वेगवेगळी मतं देशभरात व्यक्त होत असताना, पॉर्न स्टार सनी लिऑनने भारतात सहिष्णूता असल्याचे सांगताना जर भारत सुरक्षित नसता तर मी इथे राहिलेच नसते ...
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना 'नि:शब्द' आणि 'आग' या चित्रपटांमध्ये कास्ट करून मी चूक केली असे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटले. ...
बँकॉकमध्ये भारत-पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांदरम्यान झालेल्या बैठकीमुळे विरोधक भडकले असून पाकिस्तानशी झालेली चर्चा म्हणजे देशाचा मोठा विश्वासघात असल्याची टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली. ...
मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना देशभक्ती व माणुसकी शिकवता येत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे ...