लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल - Marathi News | Why were the flaws in the Haryana assembly elections not pointed out earlier? Election Commission questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल

राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचे प्रत्युत्तर, पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आदेश ...

Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर... - Marathi News | Rahul Gandhi Alleges 25 Lakh Votes Stolen in Haryana, Uses Photo of a Woman Now Identified as Larissa Neery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...

Rahul Gandhi Allegation: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील मतदारांच्या यादीतून २५ लाख मते चोरीला गेल्याचा गंभीर आरोप केला. ...

"बिग बॉसचा विनर, माझ्या प्रेमात झाला सायको...", सूरज चव्हाणसाठी होणाऱ्या बायकोचा हटके उखाणा - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan wife to be ukhana for reelstar kelvan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसचा विनर, माझ्या प्रेमात झाला सायको...", सूरज चव्हाणसाठी होणाऱ्या बायकोचा हटके उखाणा

Suraj Chavan Sanjana Ukhana Video: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने सूरज आणि त्याची होणारी बायको यांचं मोठ्या थाटामाटात केळवण केलं. याचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने एकमेकांसाठी उखाणाही घेतल्याच ...

मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती - Marathi News | This scheme is great for children SBI JanNivesh SIP many schemes fail in front of this You can become a millionaire by saving just rs 8 5 rupees daily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

Kids Investment Scheme: सध्याच्या काळात मुलांना बचत आणि गुंतवणुकीची सवय लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच पैशांचे व्यवस्थापन आणि वाढ करायला शिकवलं, तर भविष्यात ते स्वतःला आर्थिकदृष्ट्या सहज मजबूत करू शकतात. ...

संजय राऊतांनी हॉस्पिटलमधून केली पोस्ट; म्हणाले, 'कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे...' - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay Raut Shares His Generation Mantra While Receiving Saline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी हॉस्पिटलमधून केली पोस्ट; म्हणाले, 'कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे...'

वैद्यकीय सल्ल्यानुसार संजय राऊत काही महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहणार आहेत. ...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी - Marathi News | A fraud of Rs 3,000 crores in the name of digital arrest! 'These' people are becoming victims of cyber fraud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. अलिकडेच, सर्वोच्च न्यायालयाने अहवाल दिला की भारतात आतापर्यंत ३,००० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ...

हम तो उड गए! मराठी अभिनेत्रीची आईसोबत बाली ट्रीप, शेअर केले सुंदर Photos - Marathi News | actress amruta khanvilkar went on bali trip with her mother shares beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हम तो उड गए! मराठी अभिनेत्रीची आईसोबत बाली ट्रीप, शेअर केले सुंदर Photos

या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

Mushroom Farming Success Story : मातीतलं सोनं: गेवराईच्या माउली सगळेंनी मशरूम शेतीत घडवला 'चमत्कार' - Marathi News | latest news Mushroom Farming Success Story: Gold in the Soil: The villagers of Gevrai created a 'miracle' in mushroom farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातीतलं सोनं: गेवराईच्या माउली सगळेंनी मशरूम शेतीत घडवला 'चमत्कार'

Mushroom Farming Success Story : शहरी जीवनातील संधींच्या मागे न धावता, गावात राहून शेतीतही यशस्वी उद्योजक होता येते, हे गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील चाळीस वर्षीय तरुण माउली सगळे यांनी सिद्ध केले आहे. (Mushroom Farming Success Story) ...

सरकारी बँकांमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल; ६ महिन्यांत दिले २७ टक्के रिटर्न - Marathi News | Investors became rich due to government banks; 27 percent return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल; ६ महिन्यांत दिले २७ टक्के रिटर्न

बँकाही झाल्या श्रीमंत ...