सकाळी आल्हाददायक वाटणारे पूर्वेचे रंग आणि संध्याकाळी पश्चिमेला हळूहळू काळवंडत जाणारं आकाश, हे जीवनातलं सनातन सत्य नाकारता कसं येणार? त्यासाठीच पूर्वतयारी महत्त्वाची! तिन्हीसांजा टळून गेल्या की माणसात अनेक त:हेचे शारीरिक, मानसिक, वैचारिक बदल होतात. घट ...
शिक्षणाच्या तणावपूर्ण, कोरडय़ा व्यवस्थेत फार फरफट वाटय़ाला आलेले एकतर स्वत:ला मिसफिट मानून कुढत राहतात किंवा मग बंडखोर होऊन व्यवस्थेच्या बाहेर पडतात. त्यांची म्हणून काही ‘खास’ गाणी आहेत. ...
त्याला कुठेच स्वस्थ चित्तानं बसायचं नसे. सारखी हालचाल, सदैव अस्वस्थ! त्याचा आवडता शब्द होता- कासावीस! सारखं सारखं, पण हसत म्हणायचा ‘‘कासावीस वाटतंय!’’ एका जागी बसायचा फक्त चित्र काढताना! बारा बारा तास मुंडी खाली. चित्र काढायचाच मुळी तसली. ठिपक्या ...
पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे. विठाई माउलीच्या दर्शनातच सर्व सुख मानणा:या सकल संतांनी श्रीविठ्ठलाला माउलीरूपात पाहिले आणि प्रेम वात्सल्याची मूर्ती म्हणून माउलीरूपातच अनुभवले. ...