मराठवाडा विद्यापीठ : विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचा विरोधऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आठ सदस्य अभ्यास दौर्यासाठी सपत्नीक युरोपला जाणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कुलगुरूडॉ. बी. ए. च ...
नागपूर : बहिणीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिची मदत करणाऱ्या तरुणाची हत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. डिंकेश नारायणराव बारेवार (वय २३) असे मृताचे तर राहुल कामडे (वय २३) असे आरोपीचे ...
कारागृहाबाहेर बंदोबस्त : पत्नी, मुलगी नागपुरला आलेच नाहीनागपूर : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची सोमवारी त्याचा चुलत भाऊ उस्मान मेमन आणि त्याचे वकील ॲड. अनिल गेडाम यांनी कारागृहात भेट घेतली. याकूबची पत्नी आणि मुलगी मात ...
नागपूर : खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावल्यामुळे मूळ अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. नागपूर महापालिकेतही अशा पदोन्नत्या देण्यात आल्याने, अनुसूचित जमातीच्या मूळ कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यासंदर्भात नॅशनल आदिवासी पीपल ...
नागपूर : इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांच्या बँक खात्याचा अहवाल तपासण्यासाठी जरीपटका पोलिसांचे एक पथक सोमवारी दिल्लीकडे रवाना झाले. ...
नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या ९० आरोपींपैकी ४३ संशियतांना सोमवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दंगलग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येत असून दैनंदिन व्यवहार सुरु ळीत होत झाले आहेत.युवकाच्या मृत्यूप्रकरणी ...