बॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला शनिवारी रात्री मुंबईतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली. ...
असामाजिक घटनांवर आळा घालण्यासाठी भाडेकरूंबाबत माहिती देण्याचे आवाहन करूनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घरमालकांना आता पोलिसांनी थेट नोटीसच बजावल्या आहे. ...
भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची ...
स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे संकटात सापडलेल्या इंडियन प्रीमियर लीग संचालन परिषदेची रविवारी येथे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. ...
उस्मानाबद : तीन-चार वर्षांपासून जिल्हा सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करीत आहे. पावसाअभावी पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली नाही. ज्यांनी पेरणी केली ती पिकेही वाया गेली आहेत ...