मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइमला मराठी सिनेमा दाखवण्याच्या सक्तीबाबत राज्य सरकारने बॉलीवूडमधील सिनेनिर्मात्यांसमोर शेपूट घातले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ...
मुंबईकर जनता व विविध राजकीय पक्षांच्या प्रखर विरोधासमोर राज्य सरकारने नमते घेतले असून असंख्य त्रुटी असलेल्या मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. ...
सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिरिराज सिंह यांची कानउघडणी केल्यानंतर गिरीराज सिंह यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...
मी संन्यासी आहे, समाजाची सेवा करणं हेच माझे ध्येय आहे, असे सांगत योगगुरू रामदेव बाबांनी हरियाणा सरकारने देऊ केलेला तॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा घेण्यास नकार दिला. ...