सासऱ्याने स्वत:च्या पैशाने आणि स्वत:च्या वास्तव्यासाठी खरेदी केलेल्या घरावर सून कोणताही हक्क सांगू शकत नाही. तसेच लग्न होऊन मी त्या घरात आलेली असल्याने व पतीही तेथेच राहात असल्याने मीही तेथेच राहणार ...
रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाचव्या व अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. ...
एफआयएच स्पर्धेत ३३ वर्षांनंतर पदक जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमॅन्स यांनी म्हटले आहे की, हॉलंडवरील विजयामुळे मिळालेल्या कांस्यपदकामुळे संघाचा आत्मविश्वास वाढणार असून ...