सोलापूर : पंचावन्नाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सोलापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत लातूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेने सादर केलेल्या मुक्ती या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडरूवाडी युवक बिरादरीचे ‘डॉक्टर तुम्ह ...
दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका विविध क्रीडा स्पर्धेत आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े 16 वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत संघाने विजेतेपद पटकावल़े या संघात पूजा कोळी ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी खासगी बाजारात आतापर्यंत ४१ लाख २९ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस विकला असून, पणन महासंघाकडे १ लाख ७२ हजार ३८८, तर भारतीय कापूस महामंडळाने ...
सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. इकडे साथीच्या रोगांनी नागरिक हैराण झाले असून, आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना आरोग्य सभापतींनी पत्र दिले तरी केराची टोपली दाखविण्यात आली आहे. ...