बार्देस : पर्रा येथील लोटलीकर बारजवळील गतिरोधकावर हिरो होंडा मोटारसायकलने (जीए ०३ एम ९९३४ ) झेप घेतल्याने दुचाकीवरील दोन्ही प्रवासी खाली पडले. यातील चालक विनायक साबाजी पार्सेकर (२४, खडपावाडा, कुचेली) जागीच ठार झाला. मागे बसलेला एकजण जखमी झाला. याबाबत ...
काणकोण : मान्सून तोंडावर आलेला असताना व काणकोणात वार्यामुळे पडझड सुरू झालेली असताना आपत्कालीन व्यवस्थापनाने आपत्कालीन कालावधीत घेतल्या जाणार्या उपाययोजनांबाबत विचार सुरू केलेला नाही. काणकोणच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची याबाबत एकदाही बैठक झालेली नाही ...