चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमधील अतिशय महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र म्हणजे चंद्रपूर विधानसभा. या विधानसभा क्षेत्राला आजवर एकापेक्षा एक सरस आमदार लाभले. ...
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे,अशी एकमुखी मागणी करीत काँग्रेसने मंगळवारी नागपूर दणाणून सोडले.लाखोच्या संख्येने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. ...