काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सभागृहासह सर्वच सदस्यांना झाला, ...
केंद्र आणि राज्य सरकारांनी अॅसिडहल्ल्यांना बळी पडलेल्या व्यक्तींना भरपाई देणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि मोफत उपचार यासह अपंग पुनर्वसन कायद्यानुसार इतर सवलती देण्याचा विचार करावा ...
राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी राज्यसभेत जैन धर्माशी संबंधित अतिप्राचीन मूर्ती चोरीच्या वाढत्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करीत, सरकारने यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. ...
सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेले ते चौघे नगरसेवक पोलीस कोठडीतील शनिवारच्या पहिल्या रात्रीच्या मुक्कामातच हैराण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
घोटाळ्यांच्या आरोपामुळे गाजत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना भाजीपाला वाहतुकीकरिता गाड्या पुरवण्याचा निर्णय घेतला होता. ...
सहलीला जाण्यासाठी पालकांनी पैसे दिले नाहीत, म्हणून नववीमध्ये शिकणाऱ्या मोनिका आर्यल (१५) या विद्यार्थिनीने मंगळवारी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ...
पालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह ५ जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. आरोपींच्या चौकशीत ४००हून अधिक बोगस उमेदवार सध्या पालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. ...
कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून, अकरा जण जखमी झाले आहेत. ...