लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दारुविकणारा व पिणारा दाखवा, बक्षिस मिळवा - Marathi News | Show a drinker and drinker, get a reward | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारुविकणारा व पिणारा दाखवा, बक्षिस मिळवा

ग्रामसभेत अभिनव ठराव; दारुविक्रेत्यांवर होणार दंडात्मक कारवाई. ...

राज्य परीक्षा परिषदेने मागविला खुलासा! - Marathi News | The State Examination Council urged! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्य परीक्षा परिषदेने मागविला खुलासा!

टंकलेखन परीक्षेत बोगस विद्यार्थी; केंद्र प्रमुखांना नोटीस. ...

सासऱ्याच्या स्वअर्जित घरावर सुनेचा हक्क नाही - Marathi News | There is no right to sleep at home's self-resident home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सासऱ्याच्या स्वअर्जित घरावर सुनेचा हक्क नाही

सासऱ्याने स्वत:च्या पैशाने आणि स्वत:च्या वास्तव्यासाठी खरेदी केलेल्या घरावर सून कोणताही हक्क सांगू शकत नाही. तसेच लग्न होऊन मी त्या घरात आलेली असल्याने व पतीही तेथेच राहात असल्याने मीही तेथेच राहणार ...

भूमिपूजन फलकावरून महिला लोकप्रतिनिधी गायब - Marathi News | Women's Representatives to be missing from Bhumi Pujan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भूमिपूजन फलकावरून महिला लोकप्रतिनिधी गायब

महिला लोकप्रतिनिधींची सा.बां. विरोधात तक्रार. ...

खंडाळा प्रकल्पातून पाणी सुटणार! - Marathi News | Khandala project will get water! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खंडाळा प्रकल्पातून पाणी सुटणार!

वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध. ...

भारताचा ऐतिहासिक विजय - Marathi News | India's historic win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा ऐतिहासिक विजय

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाचव्या व अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला. ...

विशेष विजय : कोहली - Marathi News | Special win: Kohli | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विशेष विजय : कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. ...

किडनी ब्रोकरचे जाळे राज्यभर! - Marathi News | The Kidney Brokers Network! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किडनी ब्रोकरचे जाळे राज्यभर!

किडनी तस्करी ; मुंबई, पुण्यातील नामांकित हॉस्पिटलशी कोळीचा संपर्क . ...

आयसीसी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर - Marathi News | India in second place in ICC rankings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयसीसी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर

द. आफ्रिकेचा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला ...