केंद्र अथवा राज्य सरकारवरील टीका हा देशद्रोह मानला जाईल, अशा आशयाचे परिपत्रक गृह विभागाने काढल्यावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली ...
सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. य ...
सोलापूर : बाप्पाच्या आगमनासाठी अवघे 11 दिवस उरले आहेत़ शहर व जिल्?ातील लहान मंडळांपासून ते मोठय़ा मंडळांपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या तयारीत मग्न आहेत़ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते दुकानदार, व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळींनी वर्गणी गोळा करण् ...
सोलापूर : पोलिसांचा ना हरकत दाखला असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यास परवाने देऊ नका, अशा सूचना आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. ...
सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या सायन्स एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शुक्रवारी या प्रदर्शनाचा समारोप झाला असून, तीन दिवसांत शहर व जिल्?ातील 16 शाळांनी भेट दिली. ...