नवी मुंबईत एकहाती सत्ता खेचून आणत आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपला वरचष्मा राखणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईकांचे वजन पक्षात पुन्हा वाढले आहे. ...
महानगरपालिका निवडणुकीनिमित्त येथे सध्या सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे. ...
झेन कार व झायलो कार यांच्यात जबरदस्त धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण उपचारादरम्यान मयत झाला असून ३ जण जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
भारतातलं जनमानस ‘मार्केटिंग’ या कल्पनेला अजून पुरेसं सरावलेलं नाही. भावना उचंबळून येऊ शकतील अशा युक्त्यांचा आपल्याला लगोलग मोह पडतो हे खरं, पण ते उचंबळवणं काहीतरी विकण्यासाठी होतं ...
नरेंद्र मोदी हे फक्त भारताचे पंतप्रधान आणि राजकीय नेते नाहीत. मार्केटिंगच्याच परिभाषेत सांगायचे तर गेल्या सात-आठ वर्षात आकाराला आलेला तो एक अत्यंत प्रभावशाली असा राजकीय ब्रॅण्ड आहे. ...
युद्धस्य कथा रम्या’ असे मानण्याची प्रथा कधी सुरू झाली? खरोखरच युद्ध व त्यामुळे होणारा हिंसाचार, बॉम्बिंग, उद्ध्वस्त शहरे आणि एकूणच विध्वंस हा ‘रम्य’ कसा असू शकेल? ...