नागपूर उच्च न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत गौण खनिजाच्या उत्खनन प्रक्रियेवर बंदी घातली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली नाही. ...
मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. ...
मुंबई हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीने गुरुवारी सत्र न्यायालयात गुन्ह्याची कबुली देत, माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. ...
कांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीतील पीडितांना केवळ ३ हजार ८०० रुपये देत, राज्य सरकारने त्यांची बोळवण केली आहे. या विरोधात पीडितांनी सरकारविरोधात ‘रास्ता रोको’ करत संताप व्यक्त केला आहे. ...